Game and Internet Addiction
आजकाल इंटरनेट आणि gaming यांचा वापर वाढल्याने परिणामी इंटरनेट gamingचे व्यसन जडत चालले आहे. लहान मुलांपासून ते वायोवृधान्पर्यान्त सगळ्यांच्याच हातात mobile, tabs या गोष्टी दिसतात. mobile ही काळाची गरज असल्याने त्याचा वापर अनिवार्य आहे; पण अतिवापराने त्याचे व्यसन जड्ल्याशिवाय राहत नाही. international classification of diseases icd 11 gaming disorder म्हणजे game खेळण्याचा असा pattern ज्याच्यामध्ये…